सुधीर मोघे
काव्य, गीत, संगीत, पटकथा, चित्रकला अशी पाच दशकांहून अधिक चौफेर कारकीर्द असली तरी आपली खरी ओळख फक्त 'कवी' या एका शब्दात आहे, असे सुधीरजींना वाटत असे.
’आठवणीतली गाणी’ चे सुधीरजी फार मोठे प्रेरणास्थान आहेत.. आधार होते.
मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा