गीतकार
-
कुसुमाग्रज
(विष्णू वामन शिरवाडकर)
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज
जन्म- २७ फेब्रुवारी १९१२
मृत्यू- १० मार्च १९९९
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस ’मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.