| दाटु लागली
उरात चोळी कुठवर आता जपायचं औंदा लगीन करायचं बाइ, औंदा लगीन करायचं रस्त्यानं जाताना बघत्यात किती गालातल्या गालात हसत्यात किती पदर सारखा ढळतोय ग किती तयाला आवरायचं मनात ठसतोय कुणीतरी उरात होतंय् कसंतरी झोप रातिला येइना मुळी सपनांत कुनितरि बघायचं धक्का मारत्यात रस्त्यामधी खळबळ होतिया मनामधी मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं |
||||
| गीत | - | म. पां. भावे | ||
| संगीत | - | विश्वनाथ मोरे | ||
| स्वर | - | सुलोचना चव्हाण | ||
|
||||