| या बाळांनो
या बाळांनो
या बाळांनो
या या या आपण आगगाडी आगगाडी खेळू या इंजिन कोण होतय् सांगा पाहू डब्यांची ओळ आता लावा पाहू शेवटला गार्ड आता कुणी व्हा तयार, आपण मामाच्या गावाला जाऊ या खंडाळ्याच्या घाटात अडली गाडी लवकर आणा दुसरं इंजिन करा घाई वाजवा शिट्टी विझवा लाल बत्ती, आपण मामाच्या गावाला जाऊ या |
||||
| गीत | - | |||
| संगीत | - | |||
| स्वर | - | |||
|
||||