| आनंदाचे डोही
आनंद तरंग
। आनंदचि अंग आनंदचे ॥१॥ काय सांगो झालें कांहीचिया बाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिता मुखा आला ॥४॥ |
||||
| रचना | - | संत तुकाराम | ||
| संगीत | - | श्रीनिवास खळे | ||
| स्वर | - | लता मंगेशकर | ||
|
||||