जायचे इथून दूर
काहूर मनी, दाटे नयनांत पूर

जुळलेल्या तारांतून हे जीवन मधुर गीत
भंगुनीया साज आज कोसळला सूर सूर
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - ज्योत्सना मोहिले
नाटक - हे बंध रेशमाचे (१९६८)
राग - तोडी (संगीत-सरीता)
For the printable version of this song, click here.