सकल चरचरि या तुझा असे निवास

पाषाणाच्या अससि जरी मूर्तिमधे
उत्पलहृदयि वससि खास
 
 
गीत - तात्यासाहेब कोल्हटकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - भावबंधन (१९१९)
राग - बिहाग (मूळ संहिता)
ताल - पंजाबी
For the printable version of this song, click here.