रुसली राधा, रुसला माधव, रुसले गोकुळ सारे ।
कुंजवनी लतिकाही रुसल्या, तरुवरि जणु अनुरागे ॥
किति काळ असा धरुनि अबोला
रुसुनि बैसली मोहन-राधा ।
कोणी वदावे आधी नकळे । रुसले गोकुळ सारे ॥
गीत
-
मो. ग. रांगणेकर
संगीत
-
श्रीधर पार्सेकर
स्वर
-
ज्योत्सना भोळे
नाटक
-
तुझं माझं जमेना (???)