स्वकुल तारक सुता; सुवरा वरुनि वाढवी वंश वनिता ॥
सुखविला नच जनक, न माता, ऐशी कांता नरकरता ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
भास्करबुवा बखले
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत स्वयंवर (१९१६)
राग
-
भीमपलास
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
’तेंडेदे नालमेलादेगी’