नयने लाजवित बहुमोल रत्ना ।
जणु धैर्यधर धरित धनदासम धना ॥

नमवी पहा भूमि हा चालताना ।
सुचवित तिज तूचि मजपुढे निर्धना ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - झिंझोटी (मूळ संहिता), यमनकल्याण (संगीत-सरिता)
ताल - झंपा
चाल - ’इतना संदेशा मोरा’
For the printable version of this song, click here.