अरे नंद नंदना, कमल लोचना, गोपी मनमोहना !
सासुरवासी गरीब गवळणी सोड कि रे त्याना
होतो खेळ हा थोरजनांचा झळ लागे गरिबांना
तुला कळाव्या गोपगोपिच्या संसारी यातना !
गीत
-
योगेश
संगीत
-
राम कदम
स्वर
-
लता मंगेशकर
चित्रपट
-
सख्या सजणा (१९७७)