कांता वंचिता निज पतिता संसारी ।
कठिण खड्ग न्याय करिल ।
अजि करि धरिता ॥

सदनीं काय वैऱ्यांना ।
देइना ठाव कुलांगना ।
कुलांगारिणी ती पतिता ॥
 
 
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - प्रकाश घांग्रेकर
नाटक - संगीत अमृतसिद्धी (१९३३)
राग - अडाणा (मूळ संहिता)
ताल - त्रिताल
चाल - ’आझरे कर्करा’
For the printable version of this song, click here.