सखि मुखचंद्र भ्रांत न करो मनासी
खर पाप तेंही वचनांहि वमाया ॥
कुवचा विधाता शिकवील कैसा
विधुकिरणिं तमभाव होईल कधीं काय ॥
गीत
-
नरहर गणेश कमतनूरकर
संगीत
-
वझेबुवा
स्वर
-
भालचंद्र पेंढारकर
नाटक
-
श्री (१९२६)