जठरानला शमवाया नीचा ।
कां न भक्षिसी गोमय ताजें ॥
धनलोभानें वद आजवरी ।
किती नेणत्या मूक कुमारी ॥
त्वां दिधल्या रे वृद्धवरकरीं
खाटिकही तव कृतिला लाजे ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
राग
-
अडाणा
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिताल