ठरला जणु मत्सर राजा; वृद्धतरुण बांधिती पूजा ॥
होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला
सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अज गेला ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
भास्करबुवा बखले
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
द्रौपदी (१९२०)
राग
-
बागेश्री
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
’अपराध क्षमा करुनिया’