दे मज देवा, जन्म हा ।
भासे जरी मी पतिता कुणा ॥
असुनि कलंकित अंतरि अपुल्या
मिरवित कां व्यर्थचि कुलशिला ॥
गीत
-
मो. ग. रांगणेकर
संगीत
-
मा. कृष्णराव
स्वर
-
ज्योत्सना भोळे
नाटक
-
कोणे एके काळी (१९५०)