आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥
भक्तांसाठी । ठेऊनी कर कटीं । भीमानिकटीं राहिला ।
कंसभयानें । वसुदेवानें नंदयशोदें वाहिला ।
यज्ञ-याग-जप-तपासि न भुले । ध्यानें ना कळे ।
निश्चल साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणासीं मोहिला ॥
 
 
गीत - बाबाजीराव दौलत राणे
संगीत - ???
स्वर - ???
नाटक - संत तुकाराम (१९११)
For the printable version of this song, click here.