धनी मी, पति वरिन कशी अधना ।
पति जरि अधन, निधनसम,
मानी भामा विफल इतर सुगुणा ॥
प्रखर पराक्रम वीर भानु भुलवित उषा रक्तवदना ।
तोचि निकट मग जातां जाळी तिजला, ऐशी भीति मना ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
गोविंदराव टेंबे
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत मानापमान (१९११)
राग
-
भूप
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
’प्रभू उगडुण गिणत’ या कर्नाटकी चालीवर