शूरा मी वंदिले ।
धारातीर्थी तप जे आचरती ।
सेनापति यश याचि बले ॥

शिरकमला समरी अर्पिती ।
जनहित पूजन वीरा सुखशांती ।
राज्य सुखी या साधुमुळे, वंदिले ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - दीनानाथ मंगेशकर
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - तिलकशाम (तिलककामोद, शामकल्याण)
ताल - त्रिवट
चाल - ’दु:खी मी जन्मले’
For the printable version of this song, click here.