धिक्कार मन साहिना ॥
अपमानशल्य ते । विषसमचि जीवना ॥
चढवीन विभवा । अधनाची ललना । हा मार्ग बरवा । मानापमाना ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बापू पेंढारकर
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - अडाणा (मूळ संहिता)
ताल - झंपा
चाल - ’दु:खी जन्म दवडिसी’
For the printable version of this song, click here.