सवतचि भासे मला । दूती नसे ही माला ॥
नच एकांती सोडी नाथा । भेटू न दे हृदयाला ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - जिल्हा (मूळ संहिता)
ताल - दादरा
चाल - ’दर्सन मै ना भई’
For the printable version of this song, click here.