प्रेमभावे जीव जगी या नटला । एकचि रस प्याला ॥

नसती भिन्न रस हे, शृंगारराजा नवदल ल्याला ॥

सकला किरणरंगा दावी इंद्रधनुषी जननयनाला ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - छोटा गंधर्व
नाटक - संगीत मानापमान (१९११)
राग - आसावरी-जौनपुरी (नादवेध)
ताल - त्रिवट
चाल - ’हूं तो जय्यो’
For the printable version of this song, click here.