आला जो मज प्रेमें वराया ।
कां न करी सुशिला निज जाया ॥

कुमुदमोहें पंकात दिसला ।
करी मग विमल शशि तो कमला ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत विद्याहरण (१९१३)
राग - सिंधुरा (मूळ संहिता)
ताल - दीपचंदी
चाल - ’कान्हा ये सखि नंद महलमे’
For the printable version of this song, click here.