अहंकार माझा विदेही कराया धजते ती देवा वरुनिया ॥

मम जीवज्योति सुता मृत्युहातिं जरि जाई,
यश नाहि या सांप्रदाया ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर - विनायकबुवा पटवर्धन
नाटक - संगीत विद्याहरण (१९१३)
राग - देस (मूळ संहिता)
ताल - झपताल
चाल - ’डिडौ डन वाजे’
For the printable version of this song, click here.