तेजा नभिं ज्या साहवेना, तें देई मृदुला शोभा नयना ॥

सत्या कठोरा ज्या सोसवेना, करि तेंच तव मुख मधु मना ॥

बहु:दुख संसार, परि दे जना अति सौख्य साध्वीसंगे जाणा ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर - ???
नाटक - संगीत विद्याहरण (१९१३)
चाल - ’सकल्पमे टीदा’ या कर्नाटकी चालीवर
For the printable version of this song, click here.