पति तो का नावडे । जो मान्यशा मिळवी यशास ॥
कीर्ती जाया । प्रीती वाही । त्या कोपे परिहास ॥
गीत
-
नारायण विनायक कुळकर्णी
संगीत
-
मा. कृष्णराव,
विनायकबुवा पटवर्धन
स्वर
-
विनायकबुवा पटवर्धन
नाटक
-
संत कान्होपात्रा (१९३१)
राग
-
पटदीप
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिवट
चाल
-
’करीमा कर्मा कर’