अशी नटे ही चारुता ।
सतनु काय विसरवि स्मृति । वरित सार्थता ॥
नयनि तरलता, नाचत खेळत ।
विभवि नव दिसत हास्य लयास ॥
गीत
-
नारायण विनायक कुळकर्णी
संगीत
-
मा. कृष्णराव,
विनायकबुवा पटवर्धन
स्वर
-
???
नाटक
-
संत कान्होपात्रा (१९३१)
राग
-
तिलककामोद
(मूळ संहिता)
ताल
-
एकताल
चाल
-
’मनमे मोहन विराजे’