शर लागला तुझा गे,
बघ जीव झाला वेडा पिसा हा ॥

जडे गडे तव ठायी आस ।
बाहुपाशि सौख्य सार मृदुलशा ॥

नको अशी तरि राहू दूर ।
देई गोड चुंबनास मधुरशा ॥
 
 
गीत - नारायण विनायक कुळकर्णी
संगीत - मा. कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर - ???
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१)
राग - बहार (मूळ संहिता)
ताल - त्रिवट
चाल - ’तूतु बाहु देखना’
For the printable version of this song, click here.