नमुनि ईशचरणा ।
करिन मग गजाननाच्या पादस्मरणा ॥
सुकविरत्नमाला । अतिशोभा दे यदीय सुंदर वृक्षाला ।
जिच्या मध्यें महामणी प्रकाश पाडित
सुवर्णपदकीं बसोनियां कालिदास राणा ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
???
नाटक
-
संगीत सौभद्र (१८८२)
राग
-
भूप
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिताल
नांदी