नेमियलें मज शत्रुजयाला ।
परि तें गेलें सर्व लयाला ।
आहे भीमचि कीं त्या कर्माला ।
बलसागर पहिला ॥

होतें जगिं भूषण जें याला ।
तें जाउनि निंदास्पद ठरला ।
तुमच्या सेवेला हा अंतरला ।
परलोकीं गेला ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - सदर (मूळ संहिता)
ताल - सदर
For the printable version of this song, click here.