बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुनि गेला ॥

हस्तांतिल ती गोमुखि गळली । आशीर्वचनीं जिव्हा चळली । (चाल)
नासिकाग्र दृष्टीही वळली (चाल ) निर्लज्जचि झाला ।
टकमक मुख ते बघण्याला ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
चाल - ’आस्तमान झाला, टाकुनि युद्ध राम आला’
For the printable version of this song, click here.