जेव्हां जेव्हां वाढायातें येइ सुभद्रा ती त्या यतितें ।
भुलुनि पाहुनि तद्रूपातें तैसे नाना ढंग करी ॥
पंक्तीमध्यें नसतों जरि मी भोळे तुम्हां पाहुनि नामी ।
भलतें भलतें करितीं स्वामी निश्चयपूर्वक मज वाटे ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
???
नाटक
-
संगीत सौभद्र (१८८२)
चाल
-
’जय जय मदना सुहास्यवदना’