वसंतीं बघुनि मेनकेला । गाधिजमुनिनें निजसुतपावरि उदकांजलि दिधला ।
पराशर मोहुनियां गेला । नौकेमाजीं धीवर-कन्यासंगोत्सुक झाला ।
वसिष्ठही ब्रम्हनिष्ठ कसला । परि स्नुषेवरि लोभ धराया मनिं नच तो विटला ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
For the printable version of this song, click here.