वाटे सर्वथा मुक्त झालों ॥
रुक्मिणीनें मला मंत्र जो कथियला ।
जुळुनियां होइलचि सफल तो चांगला ।
काय फसवील ती या नराला ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
???
नाटक
-
संगीत सौभद्र (१८८२)
राग
-
केदार
(मूळ संहिता)
ताल
-
झंपा