भूमि, जल, तेज, पवमान, नभ पांच हीं
आदि तत्वें करुनि साक्ष धरितों ॥
पाणि तुझा सखे वीर नर पार्थ हा धर्मकामीं, तुला आज वरितों ।
प्रिये सोडिं सोडिं अतां संशयातें ।
देइ सखि गाढ आलिंगनातें ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
???
नाटक
-
संगीत सौभद्र (१८८२)
चाल
-
’मला सांग नृपतीस’