विराट ज्ञानी हा कोंदटला सुमनीं ॥
सुमन रेणु चराचर भुवनीं
परि तें कृष्ण जाण
कणकण असे महाजन
कारण मागे उभा धनी ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
भास्करबुवा बखले
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
द्रौपदी (१९२०)
राग
-
पहाडी
(मूळ संहिता)
ताल
-
खेमटा
चाल
-
’करोना कोई’