गुरु सुरस गोकुळीं, राधिका मिरवली कृष्णाजवळी बाळी ॥

प्रेमीजन कनवाळू, मन मिळवी मग शिकवी
उपजतचि ज्ञाना-विज्ञाना सुवेळीं ॥
 
 
गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - पं. राम मराठे
नाटक - संगीत स्वयंवर (१९१६)
राग - जयजयवंती (मूळ संहिता)
ताल - झपताल
चाल - ’चंद्रबदन राधिका’
For the printable version of this song, click here.