कशि नाचे छमाछ्म्, मत्त मयुरी ।
दरि दरी झंकारित करि ही मदनधनूची दोरी ॥
निर्झर खळखळ आज घुमवि पखवाज
करित हा वनवात मुरलिची साथ
वदत महेश्वर, "अशि न पाहिली, नर्तन कुशल किशोरी" ॥
गीत
-
विद्याधर गोखले
संगीत
-
वसंत देसाई
स्वर
-
पं. राम मराठे
नाटक
-
जय जय गौरीशंकर (१९६६)