जय शंकरा ! गंगाधरा !
गिरिजावरा, गौरीहरा !
विपदाहरा, शशिशेखरा !
विष प्राशुनी जगतास या,
दिधली सुधा करूणाकरा !
गीत
-
विद्याधर गोखले
संगीत
-
पं. राम मराठे
स्वर
-
पं. राम मराठे
नाटक
-
मंदारमाला (१९६३)
राग
-
अहिर भैरव
(नादवेध)
ताल
-
त्रिताल