मद्यमद चोरि तप दाऊनि सुख नरा ।
चौर्यकरी; बल भास; शापयोग्या सुरा ॥
ही वारयोषिता दारुणा सेविता ।
भस्म करिते जना, व्याधी भयंकरा ॥
गीत
-
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
, हिराबाई बडोदेकर
स्वर
-
विश्वनाथ बागुल
नाटक
-
संगीत विद्याहरण (१९१३)
राग
-
पूरिया धनाश्री
(मूळ संहिता)
ताल
-
झपताल
चाल
-
’दत्तगुरु दत्तगुरु’