शंकरपद वंदि आधीं । मग नत बलवंतपदीं ॥

वाग्देवीकंठमणी । प्रतिघाते ज्ञानतरणि ।
रसगंगा यद्वाणी । नमितों ते सुकवि हृदीं ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
राग - हमीर (मूळ संहिता)
ताल - चौताल
नांदी
For the printable version of this song, click here.