अभिरुचि कोणा शृंगाराची कोणा वीर रसाची ।
हास्य रुचे कोणास करुणही रुचि न एक सकळांची ।
एका आवडतें । तेंचि दुजाला नावडतें ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
साकी