परिचित जो या रसिकजनां त्या कवि गोविंदें रचिलें ।
शारदाख्य नवनाटक गानीं, विविधगुणीं जें खचिलें ।
प्रयोगरूपें तें । रुचेल यांना का कांते ? ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
साकी
For the printable version of this song, click here.