जरठ इतुका तरि डौल कसा आहे ? ।
नटुनि सजुनी तरुणांत येउं पाहे ।
वृद्ध म्हणतां हा पहा चिडे कैसा ।
बाल-चेष्टांनी कृष्णकपिच जैसा ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
दिंडी
For the printable version of this song, click here.