घेउनि ये पंखा वाळ्याचा जा जा जा झणीं ।
नाजुक ही राणी घाबरि होय उन्हानें, उमटेना बघ वाणी ।
मधुर सुवासाचें सुंदर झारि भरोनी, आण गडे तूं पाणी ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
???
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
चाल
-
’लेगवोचिर वनमाली’