काय वधिन मी ती सुमती ।
नवयुवती अबला साश्रुलोचना ।
धरुनि कुरलकुंतला लता या हाती ॥
कोमल कुसुमित लता कधी ही ।
लववुनि कुसुमे खुडिली नाहीं ।
आजवरी तीं ॥
गीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर
-
रामदास कामत
नाटक
-
संगीत मच्छकटिक (१८८९)
राग
-
आसावरी
(मूळ संहिता)
ताल
-
त्रिताल