जो लोककल्याण । साधावया जाण ।
घेई करी प्राण । त्या सौख्य कैचे ॥

बहु कष्ट जीवास । दुष्टान्न उपहास कारागृही वास ।
हे भोग त्याचे । निंदा जनीं त्रास ।
अपमान उपवास । अर्थी विपर्यास । हे व्हावयाचे ॥
 
 
गीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्ल्लाळ देवल
स्वर - ???
नाटक - संगीत शारदा (१८९९)
राग - मालकंस (मूळ संहिता) भीमपलास (नंतर)
चाल - ’राधा मनोहर’
For the printable version of this song, click here.