मधु मीलनात । या । विलोपले ।
स्वरभाव काय विलोल हे ? ॥
सखि बोल जी हो कामना ।
करू सार्थ त्या सहयौवना ।
प्रणयान्विता । दे धन्यता ॥
गीत
-
विश्राम बेडेकर (विश्वनाथ चिंतामण बेडेकर)
संगीत
-
???
स्वर
-
आशा भोसले
नाटक
-
ब्रम्हकुमारी (१९३३)
राग
-
मांड,
शंकरा
(नादवेध)