परक्याचें धन कन्या तें त्या देउनि आज मि सुटलों ।
ठेव जशी मालकासि अर्पुनि आज ऋणांतुनि फिटलों ।
मुलिनों या आतां । गेली लाडकि मम दुहिता ।
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - ???
नाटक - संगीत शाकुंतल (१८८०)
राग - जोगिया (मूळ संहिता)
ताल - धुमाळी
साकी
For the printable version of this song, click here.