सद्गुणां वधोनि हा !
दंभ विजय मिरवी महा ॥

मोहपाशभेद ना ।
ज्यांसि अल्पही शक्ति ना ।
विरतीसि भोगी स्तविती ।
तेचि; काय विस्मय न हा ॥
 
 
गीत - विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - ???
नाटक - संगीत एकच प्याला (१९१९)
राग - काफी (मूळ संहिता)
ताल - त्रिताल
चाल - ’मार नाटके प्रिया’
For the printable version of this song, click here.